सुरक्षिततेमध्ये प्रशिक्षणाची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

प्रशिक्षण ‌देत असताना काही गोष्टी गृहीत धरल्या जातात किंवा काही गोष्टी प्राथमिक स्वरुपातील असल्याने विचारात घेऊनही डोळसपणे किंवा समंजसपणे दुर्लक्षित केल्या जातात. अशा प्रसंगी विशिष्ट समस्येच्या मुळाशी जाऊन, समस्या उत्पन्न करणाऱ्या घटकांचा शोध घेऊन, त्यांचा नायनाट करावा लागतो.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 21st Mar 2023 : 09:12 ( 1 year ago) 5 Answer 120169 +22