सुरत शहर का प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

सध्या सूरत शहर कापड उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सर्व प्रकारचे कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल आणि सर्व प्रकारचे रेडिमेड कपडे देखील मोठ्या प्रमाणावर तयार होतात. भारतातील जवळपास सर्व राज्यातील लोक येथे राहतात. त्यामुळे याला ‘मिनी इंडिया’ असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:06 ( 1 year ago) 5 Answer 102718 +22