सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या किती पट अधिक आहे?www.marathihelp.com

सूर्याचा व्यास – 13, 91, 980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट अधिक आहे.

सूर्याचे पृथ्वीपासून अंतर 14,95,00,000किलोमीटर
सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ – 8 मिनिटे
सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति – पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.
सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी – 26.8 दिवस
सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान – 60000 से.
सूर्याच्या आंतरभागातील तापमान – 30,0000 से. पेक्षा अधिक

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1057 +22