सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे तयार झाले?www.marathihelp.com

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र ,[१] ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:23 ( 1 year ago) 5 Answer 15623 +22