सेबी अंतर्गत काय येते?www.marathihelp.com

सेबी शेअर्स जारी करणारे (कंपन्या), बाजारातील मध्यस्थ अथवा दलाल आणि गुंतवणूकदार यांच्यावर नियंत्रण ठेवते. या व्यतिरिक्त आचारसंहिता प्रस्थापित करणे, स्टॉक एक्सचेंज संबंधित निरोगी कामकाजाला प्रोत्साहन देणे व शेअर बाजारासंबंधित घडणारे गैरप्रकार टाळणे अथवा त्यांना आळा घालणे अशी काही कामे सेबीद्वारे केली जातात

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 43335 +22