सेबीचे अधिकार काय आहेत?www.marathihelp.com

सेबीचे अधिकार :
मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करणे आणि त्यांच्याकडून नियतकालिक अहवाल व विवरण पत्रे मागविणे. आर्थिक मध्यस्थांच्या पुस्तकांची तपासणी करणे. काही कंपन्यांना एक किंवा अधिक स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होण्यास भाग पाडणे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 46206 +22