सेवा अंतर्गत प्रशिक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

सेवापूर्व शिक्षक शिक्षण : 'अध्यापन व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी जे प्रशिक्षण दिले जाते, त्याला सेवापूर्व प्रशिक्षण असे म्हणतात'. सेवांतर्गत शिक्षक शिक्षण : 'सेवेत असताना जे प्रशिक्षण दिले जाते, त्याला सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात'.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 12:06 ( 1 year ago) 5 Answer 26982 +22