सोप्या शब्दात सेंद्रिय शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.

solved 5
कृषि Tuesday 14th Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 21447 +22