सोयाबीन कोळपणी कधी करावी?www.marathihelp.com

आंतरमशागत सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 53345 +22