स्थलांतराचे दोन प्रकार कोणते?www.marathihelp.com

स्थलांतराचे दोन प्रकार असतात. देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन स्थायिक होणे याला अंतर्गत स्थलांतर म्हणतात. स्वेच्छेने परदेशात जाऊन स्थायिक होणं याला देशांतर म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 80509 +22