स्थलांतरित शेती बंदीचा परिणाम काय झाला?www.marathihelp.com

दोन-तीन वर्षांनी जमिनीचा कस कमी झाल्यावर नवीन जागी वरील पद्धतीने शेती करण्यात येते. पूर्वी एकदा सोडून दिलेल्या जागेवर वीस-तीस वर्षांनी पुन्हा शेती केली जात असे व अशा रीतीने 'झूम' चक्र पूर्ण होई.

solved 5
कृषि Saturday 18th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 98617 +22