स्वराज्याचे पहिला पंतप्रधान कोण होते?www.marathihelp.com

पंतप्रधान (पेशवा) :
मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 6040 +22