स्वातंत्र्यानंतर समाजशास्त्र इयत्ता 12वी भारतीय शेतीची स्थिती काय होती?www.marathihelp.com

स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादनांची तीव्र टंचाई होती. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला होता, ज्यामध्ये 20 लाखांहून अधिक लोक मरण पावले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे वसाहती सरकारची शेतीबाबतची कमकुवत धोरणे

solved 5
कृषि Tuesday 14th Mar 2023 : 17:22 ( 1 year ago) 5 Answer 38288 +22