हडप्पा संस्कृती कुठे आहे?www.marathihelp.com

हडप्पा हे पाकिस्तानमधील छोटे शहर आहे. येथे सिंधू नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळी वसलेल्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:15 ( 1 year ago) 5 Answer 5564 +22