हरित ऊर्जा आणि उदाहरणे म्हणजे काय?www.marathihelp.com

म्हणून या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीला पर्यावरण स्नेही ऊर्जा असे म्हणतात. यालाच हरित ऊर्जा असेही म्हणतात. नैसर्गिक वायू, खनिज तेल, कोळसा, अणु इंधन यांच्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या ऊर्जेमुळे अनेक धोके निर्माण होतात. पर्यावरण स्नेही म्हणजे हरित ऊर्जा हा एक उत्तम पर्याय समोर आला आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 110546 +22