हवामान काय म्हणतात?www.marathihelp.com

हवामान : कोणत्याही भौगोलिक क्षेत्रावर किंवा पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी अनेक वातावरणीय आविष्कार एकाच वेळी घडून आल्यामुळे वातावरणाला जी स्थिती प्राप्त होते, त्या स्थितीला त्या वेळेचे हवामान असे म्हणतात.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 115087 +22