हस्त मुद्रांचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

बुद्धांच्या १० हस्त मुद्रा आणि त्या मुद्रांचा अर्थ पुढील प्रमाणे आहेत — १) धम्मचक्र मुद्रा, २) ध्यान मुद्रा, ३) भूमीस्पर्श मुद्रा, ४) वरद मुद्रा, ५) करण मुद्रा, ६) वज्र मुद्रा, ७) वितर्क मुद्रा, ८) अभय मुद्रा, ९) उत्तरबोधी मुद्रा आणि १०) अंजली मुद्रा.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 124364 +22