हिंदू संस्कृती किती जुनी आहे?www.marathihelp.com

हिंदू धर्माचा उगम सिंधुकाळापर्यंत पाच हजार वर्षं मागे जातो. वैदिक धर्म हा अफगाणिस्तानातील हेल्मंड (हरहवैती) नदीच्या प्रांतात स्थापन झाला तो सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी. अवेस्ताही त्याच काळात रचला जात होता.

solved 5
धार्मिक Saturday 18th Mar 2023 : 17:32 ( 1 year ago) 5 Answer 109660 +22