हैदराबाद चे पूर्वीचे नाव काय होते?www.marathihelp.com


स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी असलेल्या हैदराबाद केले. त्यानेच शहरात चारमिनार या वास्तूची उभारणी केली.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:50 ( 1 year ago) 5 Answer 3219 +22