हैदराबाद संस्थानाचे भारतात एकीकरण कसे झाले?www.marathihelp.com

हैदराबाद विलीनीकरण

०१. लोकसंख्या व क्षेत्रफळ या दोन्ही दृष्टीने भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. ०२. पोलिस कारवाईने (ऑपरेशन पोलो) अंतर्गत १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले गेले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 71597 +22