हैफा बंदर कोणी विकत घेतले?www.marathihelp.com

हिडेनबर्गचा अहवाल समोर आल्यावर अदानी यांनी नुकतेच इस्रायलचे दुसरे सर्वात मोठे बंदर, हैफा विकत घेतले. यामध्ये इस्रायलचा गॅडोट ग्रुप त्याचा भागीदार आहे. त्याचप्रमाणे अबुधाबीची कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 105151 +22