१ इतिहास लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

इतिहास लेखन म्हणजे काय?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.

इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -

उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.
त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.
उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 5682 +22