१ राज्य सहकारी बँक म्हणजे काय?www.marathihelp.com

सहकारी तत्वावर राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण व समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक असे म्हणतात.

solved 5
बैंकिंग Tuesday 14th Mar 2023 : 11:12 ( 1 year ago) 5 Answer 24491 +22