२००१ मध्ये दर हजार पुरुषांमागे किती स्त्रिया होत्या?www.marathihelp.com

इ. स. १९०१ मधील लिंग गुणोत्तर प्रमाण दर १,००० पुरुषांमागे ९७२ स्त्रिया असे होते; तर २००१ मध्ये ते दर १,००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया इतके कमी झालेले आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 6141 +22