२०११ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्माची लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.

solved 5
धार्मिक Wednesday 7th Dec 2022 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 5813 +22