Saturday, August 8, 2020
Home Tags आरोग्य

Tag: आरोग्य

लाखों मुंबईकरांना झाला कोरोना, पण कळलंच नाही !

थायरोकेअरने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक नमुने गोळा करून तपासणी केली. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे आणि त्यातून ते...

ब्रेनविश्लेषण : भारतातील माता मृत्यू गुणोत्तरात घट !

भारतातील माता मृत्यूंविषयी प्रकाशित झालेल्या अधिकृत अहवालानुसार, देशातील माता मृत्यूंच्या आकडेवारीत सलग घट झाली असून, २०१५-१७ मधील १२२ माता मृत्यू गुणोत्तराच्या तुलनेत २०१६-१८ या कालावधीत...

न्यूमोनियावरील पहिल्या स्वदेशी लसीला अंतिम मान्यता !

पुण्यातील 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'द्वारे विकसित बालकांतील न्यूमोनियावरील पहिल्या स्वदेशी न्यूमोकोक्कल पॉलिसॅकेराइड संयुग्म लसीला (Pneumococcal Polysaccharide Conjugate Vaccine) डीसीजीआयने अंतिम मान्यता दिली आहे.   ब्रेनवृत्त | नवी...

‘कोव्हिड-१९’ तपासणी अहवाल थेट रुग्णांना द्या : सर्वोच्च न्यायालयाचे राज्याला आदेश

ब्रेनवृत्त, मुंबई 'कोव्हिड-१९'चे रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना संबंधित चाचणीचे अहवाल थेट पुरवण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. कोरोना विषाणू चाचणी...

कोरोना रुग्णांवरील अ‍ॅझीथ्रोमायसीनचे वापर थांबवणार : आयसीएमआर 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली कोरोना विषाणूची सौम्य तसेच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करताना   हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळ्यांची मात्रा दिली जाते. भारतीय...

भारतात समूह संसर्ग झालेला नाही  : आयसीएमआर 

"भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात कोरोना विषाणूचा समूह संसर्ग झालेला नाही", अशी माहिती आयसीएमआरचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव...

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी बंधनकारकच : डब्ल्यूएचओच्या सुधारित मार्गदर्शक सूचना

ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे किंवा ज्या ठिकाणी विषाणू जास्त पसरलेला आहे आणि शारीरिक अंतर पाळणे शक्य नाही अशा ठिकाणी...

मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू ऍप’ नसल्यास होणार शिक्षा !

ब्रेनवृत, नोएडा 'कोरोना विषाणू'बद्दलची माहिती देणाऱ्या 'आरोग्य सेतू अ‍ॅप'बद्दल दिल्ली सरकारने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने तयार केलेले 'आरोग्य सेतू' हे अनुप्रयोग...

‘आरोग्य सेतू’ची कार्यपद्धती, सक्तीकरणाची कारणे आणि बरंच काही!

नुकतेच देशातील केंद्रीय, तसेच खासगी कर्मचाऱ्यांना 'आरोग्य सेतू ऍप'चे वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी चर्चांना इंटरनेटवर उधाण आले आहे. मात्र, केंद्र...

मुंबईकरांच्या सेवेत देशातील पहिली ‘फिरती चाचणी बस’!

'कोव्हिड-१९' च्या विषाणूची थेट लोकांपर्यंत जाऊन चाचणी करणारी देशातील पहिली 'फिरती चाचणी बस' मुंबईत दाखल झाली आहे. जाणून घ्या मुंबाईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या या...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!