नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ या नवीन चित्रपटाचा टिझर प्रदर्शित !

मुंबई:

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहे. दिड मिनिटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला! या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे.

पहा नाळ चित्रपटाचा टिझर:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here