90 आर्द्रता म्हणजे काय?www.marathihelp.com

हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते. या आर्द्रतवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतात. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 109959 +22