अमेरिकेचा प्रथम शोध कोणी लावला?www.marathihelp.com

१४९२ साली ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला तर १४९८ साली वास्को दा गामा सागरी मार्गाने भारतापर्यंत पोचला. पोर्तुगीज खलाशी १५१२ साली मसाल्याच्या पदार्थांच्या शोधात इंडोनेशियाच्या मालुकू द्वीपसमूहावर पोचले. १५२२ साली फर्डिनांड मेजेलनने जगयात्रा सुरू केली.

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 10:15 ( 1 year ago) 5 Answer 70856 +22