आदिवासी समूह भारतात कसे राहतात?www.marathihelp.com

प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. आदिवासी समाजाचे नियंत्रण पूर्णपणे पंचायत किंवा त्यांचा मुखिया करतो. एकेका आदिवासी जमातीची बहुधा स्वतंत्र भाषा वा बोली असते. आदिवासींचा धर्म क्षेत्रीय म्हणजे त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित असतो; त्यांची तीर्थक्षेत्रेही त्यांच्या भागातच असतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 54390 +22