औद्योगिक क्रांतीचे जनक कोण होते?www.marathihelp.com

इंग्लडने वसाहतींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून भरपूर प्रमाणात संपत्ती मिळवली. या संपत्तीचा वापर इंग्लंडने आपल्या औद्योगिक विकासासाठी केला. ब्रुक ॲडम्स या इतिहासकाराच्या मते भारताच्या भांडवलावर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची उभारणी झाली होती.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:38 ( 1 year ago) 5 Answer 64183 +22