कोणता देश सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जित करतो?www.marathihelp.com

हरितगृह वायू हे पृथ्वीच्या वातावरणात असलेले कर्ब द्वी प्राणीद मीथेन, नायट्रस ऑक्साईड व ओझोन वायू व पाण्याची वाफ आहेत.हे वायू पृथ्वीच्या वातावरणात राहून अवरक्तप्रारणे शोषून घेतात व ती परत पृथ्वीवर परावर्तीत करतात. हे वायू पृथ्वीवर हरितगृह परिणाम निर्माण करतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:39 ( 1 year ago) 5 Answer 108002 +22