खालीलपैकी महसुली खर्च कोणता?www.marathihelp.com

महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्‍सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरूपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात. वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:14 ( 1 year ago) 5 Answer 37957 +22