खेळते भांडवल म्हणजे काय खेळत्या भांडवलाचे स्रोत स्पष्ट करतात?www.marathihelp.com

एखाद्या उद्योग-व्यवसायाचे नेहमीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम किंवा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. यास चालू किंवा कार्यकारी भांडवल असेही म्हणतात. खेळते भांडवल हे मानवाने उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन किंवा भविष्यातील उत्पादनात वाढ व्हावी म्हणून निर्माण केलेली उत्पादन सामग्री होय.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:42 ( 1 year ago) 5 Answer 41240 +22