चीनवर किती कर्ज आहे?www.marathihelp.com

चीन हा जगातील सर्वाधिक कर्ज देणारा देश आहे. गेल्या 10 वर्षांत चीननं मध्यम-उत्पन्न आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना कर्ज देण्याच्या बाबतीत तिप्पट प्रगती केली आहे. 2020 पर्यंत चीननं जगातील सर्व देशांना 170 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं सांगितलं जातं.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:54 ( 1 year ago) 5 Answer 34497 +22