जमीन मोजण्याचे सूत्र काय आहे?www.marathihelp.com

समोरासमोरील बाजूचा गुणाकार ÷ १०८९= एकुण जमीन गुंठा स्वरूपात मिळते. आता अनेकांना प्रश्न उपस्थित होतो कि ईथे १०८९ कोठून व कसे व का येतात तर आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ गुंठा स्वरूपात काढायचे व १०८९sqft चा एक गुंठा होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:20 ( 1 year ago) 5 Answer 125411 +22