जीवाश्म इंधन जाळण्याचे 3 नकारात्मक परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

जीवाश्म इंधनाचा वापर करताना होणाऱ्या ज्वलनातून CO2, SO2, NO, CO, राख, धूर, विषारी रसायने, दुर्गंधीयुक्त वायू, किरणोत्सारी पदार्थ द्रव्ये इ. प्रदूषके वातावरणात पसरतात. त्यामुळे हवा, पाणी व ध्वनी यांचे प्रदूषण, हरितगृह वायू परिणाम, जागतिक तापन, आम्लवर्षण, भूमी अवनती आदी समस्या निर्माण होतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 135344 +22