जैवविविधता म्हणजे काय जैवविविधतेचे महत्त्व लिहा?www.marathihelp.com

जैवविविधता म्हणजे पृथ्वीवर आढळून येणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व होय. याव्यतिरिक्त पृथ्वीवर वनस्पती प्राणी आणि पक्षांच्या विविध प्रजाती आढळून येतात त्यामुळे जैवविविधतेला जैविक विविधता देखील म्हटले जाते. पृथ्वीच्या समतोल राखण्यासाठी पृथ्वीचे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी जैवविविधता महत्त्वाची ठरते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 5095 +22