टप्प्याटप्प्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

प्रकाश संश्लेषण: सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने कार्बन डाय-ऑक्साइड(CO2) व पाणी (H2O) यांसारख्या साध्या संयुगांपासून रासायनिक विक्रियेने ग्लुकोज (C6H12O6), सुक्रोज (C12H22O11), स्टार्च (C6H10O5) इ. गुंतागुंतीच्या संयुगांची निर्मिती होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:19 ( 1 year ago) 5 Answer 87708 +22