नाशिकमध्ये कोणत्या तीन नद्या मिळतात?www.marathihelp.com

दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो. नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:52 ( 1 year ago) 5 Answer 16188 +22