पृथ्वी 1 वर्षात किती प्रदक्षिणा करते?www.marathihelp.com

पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:11 ( 1 year ago) 5 Answer 127882 +22