बँकिंग संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

बँक ही अशी संस्था आहे जी जनतेकडून ठेवी स्वीकारते आणि गरजू लोकांना कर्जाऊ रक्कम देते त्याचप्रमाणे बचतीला प्रोत्साहन देऊन त्याचे गुंतवणुकीत रूपांतर करते. पैशाचे व्यवहार करणारी संस्था म्हणजे बँक होय.

solved 5
बैंकिंग Friday 17th Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 75553 +22