बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी व कोणत्या वर्षी केली?www.marathihelp.com

महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा लाभलेले नारायण मेघाजी लोखंडे यांनी २३ सेप्टेंबर, इ. स. १८८४ रोजी ही संघटना स्थापली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 109338 +22