भारतातील जिल्हा प्रशासन म्हणजे काय?www.marathihelp.com

ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार-जिल्हा प्रशासन म्हणजे एका विशिष्ट भूभागात विशिष्ट उद्देश पूर्तीसाठी केले जाणारे सार्वजनिक कार्याचे व्यवस्थापन होय. डॉ. एम.पी. शर्मा-प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे लहान भागात केलेले विभाजन म्हणजे जिल्हा प्रशासन होय.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:38 ( 1 year ago) 5 Answer 14733 +22