भारतीय द्वीपकल्प म्हणजे काय?www.marathihelp.com

द्वीपकल्प : भूखंडाचा समुद्रात घुसलेला मोठा भाग. सामान्यतः हा भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असतो. बऱ्याच ठिकाणी द्वीपकल्पाच्या टोकाशी एखादे भूशिर असते. उदा., भारतीय द्वीपकल्पाच्या टोकाशी असलेले कन्याकुमारी.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:38 ( 1 year ago) 5 Answer 107953 +22