मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य कधी निर्माण करण्यात आले?www.marathihelp.com

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:27 ( 1 year ago) 5 Answer 38447 +22