मराठीत किती प्रयोग मानले जातात?www.marathihelp.com

वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 4054 +22