महानगरपालिकेचा राजकीय कार्यकारी प्रमुख कोण असतो?www.marathihelp.com

आयुक्त हा महानगर पालिकेचा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतो . तो महानगर पालिकेचा मुख्य प्रशासकीय किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो त्याला महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकारी अधिकार देण्यात आलेले असतात . महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार आयुक्ता मार्फत चालवला जातो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 65408 +22