राज्य विधान परिषदेचे किती सदस्य विधानसभेद्वारे निवडले जातात?www.marathihelp.com

तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे. 5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:01 ( 1 year ago) 5 Answer 15154 +22