लोकसंख्या वाढ आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे?www.marathihelp.com

केवळ लोकसंख्यावाढीमुळे औद्योगिकीकरण, प्रदूषण, जंगलतोड, वृक्षतोड होत आहे. यातून तापमानवाढ, हवामानबदल सुरू झाला आहे. अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यजीव व त्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत.

solved 5
पर्यावरण Thursday 23rd Mar 2023 : 10:49 ( 1 year ago) 5 Answer 137132 +22